पोस्ट्स
सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
जाणिवांची फुले : पुरस्कार
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स

'जाणिवांची फुले' ला चेंबूरच्या 'सांडू प्रतिष्ठानचा' साहित्य पुरस्कार. दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान , चेंबूर ,मुंबई यांच्या कडुन सकस मराठी साहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने , उत्कृष्ट साहित्यकृतीला प्रतिवर्षी साहित्य पुरस्कार देण्यात येतात.१ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीतील साहित्य पुरस्कार दिनांक ३० ऑगस्ट रोजी सांडू प्रतिष्ठानने जाहीर केले आहेत. कथासंग्रह, कवितासंग्रह, बालसाहित्य आणि संकिर्ण अशा चार साहित्य प्रकारांना हे पुरस्कार देण्यात येतात. 'बालसाहित्य' या साहित्य प्रकारातील पुरस्कार इसाप प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या डॉ.कैलास दौंड यांच्या 'जाणिवांची फुले ' या बालकथा संग्रहास जाहीर झाल्याचे दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानने कळवले आहे. पुरस्कार वितरण समारंभ दिवाळीनंतर मुंबई येथे होणार आहे. बालसाहित्य प्रकारातील पुरस्कार जाहीर झालेले बालसाहित्यिक असे प्रथम.श्री. रमे...