मी डाॅ. कैलास दौंड
परिचय पत्र
*कैलास दौंड
*डाॅ. कैलास रायभान दौंड
*जन्म दिनांक : १/०६/१९७३
*शिक्षण :एम. ए. (मराठी ),बी. एड, डी. एड, पीएच. डी , नेट (मराठी ).
*पत्ता :मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर पीन 414102
*Email address : kailasdaund@gmail.com
*संपर्क : 9850608611 / 9421053515
*व्यवसाय:प्राथमिक शिक्षक
*साहित्यिक योगदान
□ प्रकाशित पुस्तके
● उसाच्या कविता (कवितासंग्रह ): प. आ. २००१ नीळकंठ प्रकाशन, पुणे
दु. आ. २०१८ अक्षरवाङमय प्रकाशन, पुणे.
● वसाण (कवितासंग्रह ): २००२ चंद्रमौळी प्रकाशन, पुणे
●भोग सरू दे उन्हाचा (कवितासंग्रह ): २००७ शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर
●अंधाराचा गाव माझा (कवितासंग्रह ): २०१२:मीरा बुक्स ॲण्ड. पब्लिकेशन्स :औरंगाबाद
●पाणधुई (कादंबरी ): २००५:शांती पब्लिकेशन्स , पुणे
●कापूसकाळ(कादंबरी ): २००९ मीरा बुक्स ॲण्ड पब्लिकेशन्स, औरंगाबाद (प. आ.)
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे (२०१२)(दु. आ. )
●एका सुगीची अखेर (कथासंग्रह ): २००९:अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर
●त-होळीचं पाणी (ललितलेख संग्रह): २०१२ मीरा बुक्स ॲण्ड पब्लिकेशन्स, औरंगाबाद.
□ अन्य लेखन
●किशोर मासिकातून व दिवाळी अंकांतून बालकथांचे लेखन
● जवळपास पन्नास समीक्षा लेखांचे लेखन
● विविध नियतकालिकातून लेखन
[] लेखनाला मिळालेली मान्यता व विविध सन्मान व अभ्यासक्रमात समावेश.
●विद्यापीठिय अभ्यासक्रमात समावेश
¤ कापूसकाळ (कादंबरी )मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी. ए. अभ्यासक्रमात समाविष्ट. (२०१५ ते २०१८)
¤ उसाच्या कविता (कवितासंग्रह ) कर्नाटक विद्यापीठ, धारवाड च्या एम. ए. अभ्यासक्रमात समावेश(२०१७ ते )
¤ ढव्हं (कविता ) डाॅ. बा.आं.म.विद्यापीठ औरंगाबादच्या पदवी वर्गाच्या अभ्यासक्रमात(मराठी एस.एल.) समाविष्ट होती.(२०१० ते पासून)
हीच कविता याच विद्यापीठांतर्गत येणाऱ्या माॅडेल काॅलेज घनसावंगी च्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.
□ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे . च्या इयत्ता आठवी च्या बालभारती मराठी पाठ्यपुस्तकात 'गोधडी' कवितेचा समावेश (२०१८)
●साहित्य लेखनासाठी मिळालेले पुरस्कार
□ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे नवलेखक अनुदान उसाच्या कविता या कवितासंग्रहाच्या प्रकाशनार्थ प्राप्त .
□ दलुभाऊ जैन साहित्य पुरस्कार, जळगाव. (ऊसाच्या कविता )
□ ॲड. देविदास जमदाडे साहित्य पुरस्कार, लातूर. (ऊसाच्या कविता )
□ म. फुले साहित्य पुरस्कार, बंधुता प्रतिष्ठान, पुणे (ऊसाच्या कविता )
□ प्रथमेश साहित्य पुरस्कार, अहमदनगर. (वसाण )
□ स्वा. से. गणपतराव बडे साहित्य पुरस्कार,(लोणी) बीड. (वसाण )
□ दहिवळ गुरूजी साहित्य पुरस्कार, शेवगाव. (भोग सरू दे उन्हाचा )
□ निरंजन उजागरे काव्य पुरस्कार, अहमदनगर. (भोग सरू दे उन्हाचा )
□ उद्धव शेळके कादंबरी पुरस्कार, अकोला. (पाणधुई )
□ पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, प्रवरानगर. (कापूसकाळ)
□ साहित्य ज्योती पुरस्कार, कडा (बीड )(कापूसकाळ)
□ खान्देश कन्या स्मिता पाटील साहित्य पुरस्कार, नंदुरबार. (कापूसकाळ)
□ डाॅ. भा. पा. हिवाळे व रूथबाई हिवाळे प्रथम साहित्य पुरस्कार, सीएसआरडी, अहमदनगर (कापूसकाळ)
□ भी. ग. रोहमारे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, कोपरगाव. (अंधाराचा गाव माझा )
□ अभिरुची गौरव साहित्य पुरस्कार, बडोदा, गुजरात (मराठी वाङ्मय परिषद बडोदा )(अंधाराचा गाव माझा )
□ भाऊ भालेराव ललित लेखनपुरस्कार, अकोला. (त-होळीचं पाणी )
□ ॲड. रमेशलाल गांधी स्मृती साहित्य पुरस्कार, पाथर्डी. (अंधाराचा गाव माझा )
○ साहित्यिक कार्यासाठी सन्मान ○
●भूमिपुत्र पुरस्कार, बंधुता प्रतिष्ठान, पुणे.
●म. फुले शिक्षक पुरस्कार, समता परिषद, पाथर्डी.
●लोकगंगा साहित्य पुरस्कार. अहमदनगर (पद्मगंगा फाऊंडेशन )
●साहित्य मंडळ पाथर्डीचा, राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार.
● स्व. शांतीकुमारजी फिरोदिया फाऊंडेशन चा साहित्यरत्न पुरस्कार. अहमदनगर.
● स्व. संभाजीराव करंजे पाटील ग्रामीण साहित्य प्रेरणा पुरस्कार, शिक्रापूर (जिल्हा पुणे)
॥ काही सन्मान ॥
• साने गुरुजी बालकथा लेखन पुरस्कार,अक्षरभारती, पुणे.
•संगम संस्कृती कथालेखन पुरस्कार, (साप्ताहिक संगम संस्कृती, संगमनेर )
•ललित लेखन पुरस्कार, राधानगरी साहित्य मंच, राधानगरी (कोल्हापूर )
•अक्षर वैदर्भी मासिक यांचा लेखन पुरस्कार, अमरावती (दोन वेळा )
•आई विषयक कवितेला दैनिक सकाळ कडून बक्षीस.
•अनेक समीक्षकांकडून व अभ्यासकांकडून साहित्यकृतीचा अभ्यास .
•काही अभ्यासक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पूणे विद्यापीठ . डॉ.बा.आं.म.विद्यापीठ,
औरंगाबाद,संत गाडगेबाबा विद्यापीठ,अमरावती,यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नासिक विद्यापीठात
वरील वेगवेगळ्या साहित्यकृतीवर
एम .फिल. साठी व अन्य प्रयोजनाने संशोधन केले आहे. व अनेक संशोधकांनी विविध विद्यापीठात सादर केलेल्या मराठी विषयक संशोधनात साहित्यकृतीची दखल घेतली गेली आहे.
●●विशेष सन्मान ●●
* तिफण त्रैमासिक (संपादक :प्रा. शिवाजी हुसे ). यांनी कैलास दौंड साहित्य विशेषांक प्रकाशित केला आहे.
* किशोर मासिकाने आयोजित केलेल्या लेखक मेळाव्यासाठी निमंत्रित (२००८)
* कुद्रेमानी (कर्नाटक )येथील साहित्य संमेलनाच्या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान.(२०१२)
*आकाशवाणी अहमदनगर, बीड, सांगली केंद्रावरून कविता वाचन.
*अखिल भारतीय व विभागीय साहित्य संमेलनातून कविता वाचन.
*अहमदनगरच्या विभागीय साहित्य संमेलनात परिसंवादात सहभाग
(अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिकांचे मराठी साहित्यातील योगदान या विषयावर प्रभावी निबंध वाचन).
* अध्यक्ष : १७ वे पाथर्डी साहित्य संमेलन २३व २४डिसेंबर २०१७ (पाथर्डी जि. अहमदनगर )
*विद्यापीठीय स्तरावर युवक महोत्सवात परीक्षक म्हणून अनेकदा कार्य.
*अहमदनगर आकाशवाणी रौप्य महोत्सवी कविता स्पर्धेचे परीक्षक (२०१६)
* १४ व्या शब्दगंध साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे अध्यक्ष. (१ फेब्रु. २०१९अहमदगर)
*साहित्यिक व सामाजिक विषयावर अनेक व्याख्याने.
*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहिशाःल मंडळाचे व्याख्याते
(विषय :मराठी कवितेतील सामाजिकता / समाज सेवक गाडगे बाबा )
संशोधन :
*मराठी ग्रामीण कादंबरीचा चिकित्सक अभ्यास (इ. स. २००० ते २०१०) या विषयावरील संशोधनास
डॉ.बा.आं.म.विद्यापीठ ,औरंगाबाद कडून पीएच.डी (विद्या वाचस्पति )पदवी प्रदान (१३ जुलै २०१५) .
*मराठीतील आघाडीच्या सर्वच वाङ्मयीन नियतकालिकातून सातत्याने लेखन.
नामवंत दिवाळी अंकातून सातत्याने कविता व इतर लेखन .
* अनेक नव्या लेखकांच्या पुस्तकांना प्रस्तावना व पाठराखणी लिहील्या आहेत.
□ आजीव सदस्य
* मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद
* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे.
*शब्दगंध साहित्य परिषद, अहमदनगर.
□ संपादक मंडळ सदस्य
तिफण त्रैमासिक , औरंगाबाद.
●● आगामी साहित्यकृती●●
¤तुडवण (कादंबरी ) : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
¤ फुटकी पाटी (बालकथा संग्रह )
¤ एक कवितासंग्रह
¤समीक्षा लेखांचा संग्रह.
======================================
महान साहित्यिक, पार्थभूषण .
उत्तर द्याहटवा