गोष्टींतून कबीर : बालकुमारांसाठी सुंदर संस्कारकथा
• गोष्टींतून कबीर : बालकुमारांसाठी सुंदर संस्कारकथा. डॉ.कैलास दौंड मराठी बालकुमार साहित्यामध्ये कथांचा मोठा खजिना दडलेला आहे. अगदी पंचतंत्र, हितोपदेश, इसापनीती, अकबर बिरबल यांच्या कथा आणि तोंडोतोंडी चालत आलेल्या, सर्वदूर प्रचलित असणाऱ्या लोककथा यांनी बाल-किशोर आणि कुमार अशा विभिन्न वयोगटातील बालकांच्या भ...