पोस्ट्स

ऑगस्ट, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आभाळाचा फळा : बालकवितांचा प्रसन्न अनुभव . 

इमेज
डाॅ . कैलास दौंड  एकनाथ आव्हाड हे आजच्या बालसाहित्यातील आघाडीचे नाव. अनेक बालवाचक त्यांच्या पुस्तकांची वाट पाहत असतात. त्यांच्यासाठी आव्हाडांचा 'आभाळाचा फळा' हा नवा आणि देखणा बालकवितांचा संग्रह अलिकडेच प्रकाशित झालाय. संपूर्ण बहुरंगी असणारा हा कवितासंग्रह बालमनाला विविधांगी प्रसन्नतेचा अनुभव देणारा आहे. या पुस्तकात आशयानुरूप चित्रांचा वापर असल्याने हा काव्यखजिना आकर्षक आणि बालवाचकांचे चित्त आकर्षून घेणारा तर झाला आहेच परंतू त्याच बरोबर त्यांच्या अनुभव विश्वाशी निगडीत काव्यानूभवाने त्यांना भावसमृद्ध करणारा देखील झाला आहे. लहान मुले दिवसभर या ना विचारात गढलेली असतात. त्यामुळे त्यांना पडणारी स्वप्नेही अजब आणि चमत्कारिक अशीच असतात. 'मंगळावरची मजा 'या पहिल्याच कवितेत स्वप्नातच यानातून मंगळावर गेलेला मुलगा भेटतो. या काल्पनिक पण आवडणार्‍या कवितेमुळे बालवाचक सहाजिकच वाचनात गुंतून पुढील पृष्ठ सहजपणे उलगडतो आणि त्याच्या पुढील काव्यखजिना अधिकच विस्तारत जातो. बालकांचे वय हे संस्कारक्षम, त्याच्या आवडी आणि निवडी प्रौढांहुन भिन्न. त्यांच्या अनुभव विश्वात लीलया ड...

कविता

रोपांची काळजी आठवते साताठ दिवसापूर्वी तिने कुतूहलाने वर्गात आणलेले लिलीची रोप कुंडीत लावतांना किती फुलोरा नाचत होता तिच्या कोवळ्या मनात! आज सकाळीच आनंदाला उधाण आलं ...

प्रा. शिवाजी देवबा पाटील यांचा नवा कवितासंग्रह :तरूणस्फूर्ती

ग्रामगीतेशी घट्ट नाते सांगणारा कवितासंग्रह :तरूणस्फूर्ती  -----------------------------------------------------                                   डाॅ. कैलास दौंड                                     9850608611               kailasdaund@gmail.com...