'आगंतुकाची स्वगते' कवितासंग्रहास कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार जाहीर
कधी, कादंबरीकार,कथालेखक, बालसाहित्यिक डॉ कैलास दौंड यांच्या २०२१ मध्ये चपराक प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या 'आगंतुकाची स्वगते' या कवितासंग्रहास
कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा