तुडवण : मराठी कादंबरी

तुडवण  : मराठी कादंबरी 
                                 डाॅ. कैलास दौंड लिखीत तुडवण कादंबरी मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेकडून लवकरच प्रसिद्ध होत आहे. मराठी साहित्य  विश्वात या कादंबरीचे जोरदार स्वागत होईल अशी अपेक्षा आहे. आजच्या  काळातील जगण्याला भिडणारे साहित्य लेखन हे कैलास दौंड यांचे लेखन वैशिष्ट्य असल्याने 'तुडवण' ची प्रतिक्षा आहे. सुमारे दहा वर्षापूर्वी प्रकाशित झालेली 'कापूसकाळ' ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरलेली आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर