तारकेश्वरगड भेट
श्री क्षेत्र तारकेश्वरगड.
पाथर्डी पासून दहाबारा किलोमीटरवर असलेल्या परंतू बीड जिल्ह्यात असणाऱ्या डोंगरावरील सुंदर ठिकाण. येथे तारकेश्र्वराचे सुंदर मंदीर आहे. येथे वेदांताचार्य श्री. नारायण महाराज यांचे दीर्घकाळ वास्तव्य होते. त्यांचे उत्तराधिकारी महंत आदिनाथ महाराज यांनी गडावर मोठ्या प्रेमभावे स्वागत केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा