TUDVAN.
प्रसिद्ध चित्रकार सतिश भावसार यांनी तुडवण च्या मुखपृष्ठाचे केलेले हे स्केच आहे. त्यावरून त्यांनी सद्ध्याचे मुखपृष्ठ साकार केले. ते सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. लातुर येथील लेखक आणि चित्रकार सुरेंद्र पाटील या मुखपृष्ठावर एकदम खूश आहेत.
तुडवण च्या वाटचालीत अनेक मान्यवरांचे आशीष लाभले आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध लेखक लक्ष्मीकांत देशमुख इकडे दौर्यावर असतांना त्यांनी मोठ्या आस्थेने नवीन लेखनाची विचारपूस करून तुडवणचे हस्तलिखित आत्मियतेने पाहिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा