तुडवण कादंबरी : प्रसिद्ध लेखक सुरेंद्र पाटील
पाणधुई, कापूसकाळ, या कादंबऱ्यानंतर डॉ.कैलास दौंड या कादंबरीकार मित्राची #तुडवण हे अर्थपूर्ण शीर्षक असलेली कादंबरी आली आहे.वाचन प्रेरणा दिनी बाळासाहेब घोंगडे यांच्या माध्यमातून ती आज मिळाल्याने आनंद वाटला. कापूसकाळने मला अस्वस्थ केलं होतं, त्यामुळे या कादंबरीच्या प्रतिक्षेत होतो. 🍁
ही कादंबरी मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई यांनी प्रकाशित केली आहे.चित्रकार सतीश भावसार यांनी पुस्तकास सुचक मुखपृष्ठ केले आहे.या कादंबरीचे मनापासून स्वागत.लेखकाला खूप शुभेच्छा.🎶
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा