डॉ ‌कैलास दौंड : अल्प परिचय|| मराठी भाषिक लेखक,कवी|•

                        परिचय पत्र 


  डॉ. कैलास दौंड

•पूर्ण नाव:  डॉ. कैलास रायभान दौंड

• जन्म दिनांक: १/०६/१९७३

• पेशा - शिक्षक 

•शिक्षण : एम. ए. (मराठी), बी.एड., डी.एड., पीएच.डी., नेट (मराठी).

•शाळेचा पत्ता : जि.प.प्रा.शाळा : हंडाळवाडी या.पाथर्डी जि.अहमदनगर.पिन 414102

 •कायमचा पत्ता : मु. सोनोशी पो. कोरडगाव ता. पाथर्डी जि. अहमदनगर पीन 414102

Email address: kailasdaund@gmail.com •भ्रमणध्वनी: 9850608611

•शैक्षणिक पात्रता

     परीक्षा/पदवी.             उत्तीर्ण वर्ष                   बोर्ड /विद्यापीठ

  •  S.S.C.                  २१/०६/१९८८.               S.S.Cपुणे बोर्ड 

  •  D.Ed                   २९/०७/१९९१.               शासकीय परीक्षा परीषद,पुणे

  • बी.ए.                     ०४/०७/१९९४.               पुणे विद्यापीठ,पुणे .

  • M.A.                     २१/०७/२००९                पुणे विद्यापीठ, पुणे 

  • B.Ed.                   ३०/०४/२००१.               अमरावती विद्यापीठ, अमरावती 

  • NET.                     JUN २०१२.                 विद्यापीठ अनुदान आयोग,दिल्ली.

  • P.hd.                    १३/०७/२०१५.               डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,

                                                                          औरंगाबाद 

• प्राथमिक शिक्षक पदाचा अनुभव.       

         कालावधी                                         शाळा                                  अध्यापन स्तर

१) १९/१०/१९९३ ते ४/११/१९९८   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.                  इयत्ता १ ते ४ 

                                              नागापूरवाडी ता.संगमनेर(अ.नगर)

२)०५/११/१९९८ ते १६/०७/२००२  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.                   इयत्ता १ ते ४

                                               हातगाव ता.शेवगाव(अ.नगर)

३)१७/०७/२००२‌ते ०३/०६/२००८.  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.                   इयत्ता १ ते ७

                                              शिंगोरी ता.शेवगाव (अ.नगर)

४) ०४/०६/२००८ ते ०१/१२/२००९ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.                   इयत्ता १ ते ४

                                              सेवानगर ता.पाथर्डी(अ.नगर)


५)०१/१२/२००९ ते ०६/०६/२०१३ सर्व शिक्षा अभियान अंतर्गत                     उच्च प्राथमिक शिक्षण तज्ञ

                                              प्रतिनियुक्ती.                                           व केंद्रस्तर साधनव्यक्ती

६)०७/०६/२०१३ ते ०८/०८/२०१४. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.                 इयत्ता १ ते ७ 

                                              वडगाव ता.पाथर्डी(अ.नगर)

७)०८/०८/२०१४ ते २९/०९/२०१८. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.                पदवीधर भाषा शिक्षक

                                               मोहोजदेवढे ता.पाथर्डी(अ.नगर).               इयत्ता १ ते ७

८) २९/०५/२०१८, ते आज पर्यंत.   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.                पदवीधर भाषा शिक्षक

                                               हंडाळवाडी ता.पाथर्डी(अ.नगर).                इयत्ता १ ते ७

(या आधी ०६/०८/१९९२ ते १८/१०/१९९२ या कालावधीत रायगड  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा       

 मांडवणे ता.कर्जत   जिल्हा रायगड शाळेत शिक्षक म्हणून कार्य केलेले आहे.)            


                             साहित्यिक योगदान  - प्रकाशित पुस्तके


प्रकाशित  कवितासंग्रह :(६)

•   उसाच्या कविता : प. आ. २००१ नीळकंठ प्रकाशन, पुणे. दु. आ. २०१८ अक्षरवाङमय प्रकाशन,पुणे. 

•   वसाण : सन २००२ चंद्रमौळी प्रकाशन, पुणे

•   दयानिधी संत ते :  (संत भगवान बाबा विषयक कविता): २००५ खाजगी, शेवगाव

•   भोग सरु दे उन्हाचा : २००७ शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर

•   अंधाराचा गाव माझा : २०१२ : मीराबुक्स ॲण्ड पब्लिकेशन्स, औरंगाबाद.

•   आगंतुकाची स्वगते २०२१ चपराक प्रकाशन, पुणे.


कादंबरी (३)

• पाणधुई २००५ :शांती पब्लिकेशन्स, पुणे

• कापूसकाळ २००९ मीरा बुक्स ॲण्ड पब्लिकेशन्स, औरंगाबाद (प. आ.)

                            मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे (२०१५.१८) (दु. आ.ति.आ.)

• तुडवण : मॅजेस्टिक प्रकाशन मुंबई. २०१९.


कथासंग्रह -(१)

• एका सुगीची अखेर २००९: अभिनंदन प्रकाशन, कोल्हापूर


ललितलेख संग्रह(१)

•तऱ्होळीचं पाणी  २०१२ मीरा बुक्स ॲण्ड पब्लिकेशन्स, औरंगाबाद.


बालकुमार साहित्य :(३)

• माझे गाणे मानंदाचे : (बालकवितासंग्रह) : २०२० अनुराधा प्रकाशन, पैठण, औरंगाबाद.

• जाणिवांची फुले (बालकथा संग्रह) २०२१ इसाप प्रकाशन, नांदेड

• आई मी पुस्तक होईन (बालकवितासंग्रह)२०२३ सौरव प्रकाशन औरंगाबाद


समीक्षा(१)  •बालसाहित्याचे वर्तमान (बालसाहित्य समीक्षा)२०२३ शॉपिजन,अहमदाबाद.

—------------------------------------------------------------------------------------------------------------------

अन्य लेखन:

• किशोर मासिकातून १२ बालकथा व ५ कविता  प्रकाशित‌ झाल्या आहेत. 

• काही दिवाळी अंकांतून बाल कथांचे व कवितांचे लेखन.

• जवळपास पंच्याहत्तरहून अधिक पुस्तकांचे  समीक्षा लेखांचे लेखन.

• विविध नियतकालिकातून लेखन.

• चपराक मासिकातून 'गाव : उब आणि धग' ही सतरा लेखांची मालिका प्रसिद्ध.

• दैनिक ॲग्रोवन(सकाळ) मधून २०२३ मधील दर गुरुवारी 'जाणिवा लोकसंचिताच्या' ही 

 लेखमाला प्रसिद्ध.


लेखनाला मिळालेली मान्यता व विविध सन्मान

●विद्यापीठीय अभ्यासक्रमात समावेश : -( मुंबई विद्यापीठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,छ.संभाजीनगर, कर्नाटक विद्यापीठ धारवाड, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ,पुणे)


•कापूसकाळ (कादंबरी) मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बी. ए. अभ्यासक्रमात समाविष्ट. २०१५ ते २०१८ 

•कापूसकाळ. (कादंबरी) रामनिरंजन रुईया महाविद्यालय , माटुंगा, मुंबई च्या बी.ए.अभ्यासक्रमात समाविष्ट 

•उसाच्या कविता (कवितासंग्रह) कर्नाटक विद्यापीठ, धारवाडच्या एम. ए. अभ्यासक्रमात समावेश. २०१७ ~ १८ ते… 

• तुडवण (कादंबरी) डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या एम.ए.प्रथमवर्ष अभ्यासक्रमात समाविष्ट.२०२३ -९


•ढव्हं(कविता) डॉ. बा.म. विद्यापीठ औरंगाबादच्या पदवी वर्गाच्या अभ्यासक्रमात (मराठी एस.एल.) समाविष्ट होती. २०१०-२०१९. हीच कविता डॉ. बा. आं. म. विद्यापीठांतर्गत येणाच्या मॉडल कॉलेज घनसावंगी या अभ्यासक्रमात समाविष्ट होती.


•'गोधडी' कवितेचा महाराष्ट्रातील इयत्ता आठवी बालभारती पाठ्यपुस्तकात समावेश. (२०१८जून पासून) 




साहित्यकृतींना मिळालेले पुरस्कार:


•महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे नवलेखक अनुदान उसाच्या कविता या कवितासंग्रहाच्या प्रकाशनार्थ प्राप्त.

•दलुभाऊ जैन साहित्य पुरस्कार, जळगाव ,सूर्योदय साहित्य मंच. (उसाच्या कविता )

•ॲड. देविदास जमदाडे साहित्य पुरस्कार, भालचंद्र ब्लड बँक,लातूर.( उसाच्या कविता )

• म. फुले साहित्य पुरस्कार, बंधुता प्रतिष्ठान, पुणे (उसाच्या कविता)

•प्रथमेश साहित्य पुरस्कार, अहमदनगर (वसाण)

• स्वा. से. गणपतराव बड़े साहित्य पुरस्कार, लोणी बीड. (वसाण)

• दहिवळ गुरुजी साहित्य पुरस्कार, शेवगाव (भोग सरु दे उन्हाचा)

•निरंजन उजगरे काव्य पुरस्कार, शब्दगंध साहित्यिक परीषद, अहमदनगर (भोग सरु दे उन्हाचा)

• संत भगवानबाबा साहित्य पुरस्कार, यशवराव दाते संस्था, वर्धा (भोग सरू दे उन्हाचा )

•उद्धव शेळके कादंबरी पुरस्कार, अंकूर साहित्य संघ, अकोला.( पाणधुई) 

•पद्मश्री  विखे पाटील साहित्य पुरस्कार, प्रवरानगर (कापूसकाळ)

•साहित्य ज्योती पुरस्कार का बीड. (कापूसकाळ) 

•खान्देश कन्या स्मिता पाटील साहित्य पुरस्कार, नंदुरबार (कापूसकाळ)

• डॉ.भा. पा. हिवाळे व रूथबाई हिवाळे प्रथम साहित्य पुरस्कार, सीएसआरडी, अहमदनगर (कापूसकाळ)

•भी. ग. रोहमारे उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, कोपरगाव. (अंधाराचा गाव माझा)

•अभिरुची गौरव साहित्य पुरस्कार, बडोदा, गुजरात (मराठी वाङमय परिषद बडोदा (अंधाराचा गाव माझा)

•भाऊ भालेराव ललित लेखनपुरस्कार, अकोला. (त-होळीचं पाणी)

• ॲड. रमेशलाल गांधी स्मृती साहित्य पुरस्कार, पाथर्डी. (अंधाराचा गाव माझा )

•स्व.कडुबाई गर्कळ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, बीड. (अंधाराचा गाव माझा )

• स्व. सूर्यकांतादेवी पोटे राज्यस्तरीय  साहित्य पुरस्कार, अमरावती (माझे गाणे आनंदाचे)

•स्व. चिंतामण शंकर उगलमुगले बालसाहित्य पुरस्कार, कादवा प्रतिष्ठान, नाशिक. (माझे गाणे आनंदाचे)

•दीनमित्रकार सत्यशोधक मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार (आगंतुकाची स्वगते)

• महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे चा सर्वोत्कृष्ट ग्रामीण साहित्यासाठीचे ग. ल. ठोकळ पारितोषिक २०२१( आगंतुकाची स्वगते) 

• राष्ट्रीय संत नामदेव कवितासंग्रह साहित्य पुरस्कार२०२२, हिंगोली (आगंतुकाची स्वगते) 

•दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान, चेंबूरचा बालसाहित्य पुरस्कार ('जाणिवांची फुले) 

• स्व. निर्मला मठपती फाऊंडेशन, सोलापूरचा निर्मला मठपती सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार. (जाणिवांची फुले) 

• कविवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार, पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी,भोसरी पुणे (आगंतुकाची स्वगते) वितरण १ मे २०२३ रोजी नेरळ येथील स्व.कवी नारायण सुर्वे यांच्या निवासस्थानी.


० साहित्यिक कार्यासाठी सन्मान / पुरस्कार ०

• भूमिपुत्र पुरस्कार, बंधुता प्रतिष्ठान, पुणे.

• म. फुले शिक्षक पुरस्कार, समता परिषद, पाथर्डी.

• आसराबाई लोखंडे साहित्य पुरस्कार आष्टी. बीड

• साहित्य मंडळ पाथर्डीचा, राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार.

• स्व. शांतीकुमारजी फिरोदिया फाऊंडेशन चा 'साहित्यरत्न' पुरस्कार अहमदनगर

 • स्व. संभाजीराव करंजे पाटील ग्रामीण साहित्य प्रेरणा'साहित्य रत्न' पुरस्कार, शिक्रापूर (जिल्हा पुणे)

 • युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठान, चिलेखनवाडी (नेवासे -अहमदनगर) चा 'साहित्यरत्न ज्ञानसरिता पुरस्कार. 

• संत ज्ञानेश्वर माउली पुरस्कार,माजी मुख्याध्यापक माणिकराव गर्जे सांस्कृतिक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड.


# काही लेखन विषययक सन्मान

• साने गुरुजी बालकथा लेखन पुरस्कार, अक्षरभारती, पुणे.

•संगम संस्कृती कथालेखन पुरस्कार, (साप्ताहिक संगम संस्कृती, संगमनेर )

•ललित लेखन पुरस्कार, राधानगरी साहित्य मंच, राधानगरी (कोल्हापूर)

•अक्षर वैदर्भी मासिक यांचा लेखन पुरस्कार, अमरावती (दोन वेळा )

•आई विषयक कवितेला दैनिक सकाळ कडून बक्षीस.

• कवयत्री शांता शेळके यांच्या जन्म शताब्दी वर्षांच्या निमित्ताने दैनिक लोकसत्ता व एमआयडीसी आयोजित कविता मनोमनी मध्ये 'माझ्या मुली' या कवितेची प्रथम निवड व लोकसत्ता लोकरंग मधुन प्रसिद्धी२८ मार्च २०२१


• अनेक समीक्षकांकडून व अभ्यासकांकडून साहित्यकृतीचा अभ्यास. काही अभ्यासक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ.. बा.आ.म. विद्यापीठ,औरंगाबाद, संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नासिक विद्यापीठात वरील वेगवेगळ्या साहित्यकृतीवर एम. फिल. साठी व अन्य प्रयोजनाने संशोधन केले आहे. व अनेक संशोधकांनी विविध विद्यापीठात सादर केलेल्या Ph.d मराठी विषयक संशोधनात साहित्यकृतीची दखल घेतली गेली आहे. 


● विशेष सन्मान •


• तिफण त्रैमासिक (संपादक : प्रा. शिवाजी हुसे) यांनी कैलास दौंड साहित्य विशेषांक प्रकाशित केला. 

• किशोर मासिकाने आयोजित केलेल्या लेखक मेळाव्यासाठी निमंत्रित (२००८) 

• कुद्रेमानी (कर्नाटक) येथील साहित्य संमेलनाच्या कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान. २०१२

•आकाशवाणी अहमदनगर, बीड, सांगली केंद्रावरून कविता वाचन.

* अखिल भारतीय व विभागीय साहित्य संमेलनातून कविता वाचन. 

* अहमदनगरच्या विभागीय साहित्य संमेलनात परिसंवादात सहभाग(अहमदनगर जिल्ह्यातील साहित्यिकांचे मराठी साहित्यातील योगदान या विषयावर प्रभावी निबंध वाचन). २०१७.

* शिवांजली साहित्यपीठ चाळकवाडी आयोजित ३० व्या राज्यस्तरीय साहित्य महोत्सवात 'कृषी व ग्रामीण वास्तव: साहित्यिकांची जबाबदारी' या परिसंवादात सहवक्ता म्हणून ५मे २०२३ रोजी महत्त्वपूर्ण विचार मांडले.

•ऊसतोडणी कामगारांचे मराठी साहित्यातील चित्रण या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात (पाथर्डी ) बीजभाषण.



       * साहित्य संमेलन बहुमान *

• अध्यक्ष : १७ वे पाथर्डी साहित्य संमेलन २३,२४ डिसेंबर २०१७ (पाथर्डी जि. अहमदनगर )

* अध्यक्ष : कवी विचार मंच शेगाव, तिसरे राज्यस्तरीय साहित्य संमेलन कोकमठाण शिर्डी. दि.        

               १व२जून२०१९

 • चौदाव्या शब्दगंध साहित्य संमेलनातील कविसंमेलनाध्यक्ष अहमदनगर १ फेब्रु. २०१९.

* ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, चिपळूण निमंत्रितांच्या कवीसंमेलनात सहभाग व 

      कवितेला माध्यमांकडून व्यापक प्रसिद्धी.

• ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद मध्ये झालेल्या ' शेतकऱ्याचा असूड आजच्या संदर्भात ' या परीचर्चा मध्ये परीचर्चक म्हणून महत्वपूर्ण सहभाग. 


      यासह -

• विद्यापीठीय स्तरावर युवक महोत्सवात परीक्षक म्हणून अनेकदा कार्य.

•अहमदनगर आकाशवाणी रौप्य महोत्सवी कविता स्पर्धेचे परीक्षक (२०१६)

•साहित्यिक व सामाजिक विषयावर अनेक व्याख्याने.

. • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल मंडळाचे व्याख्याते (विषय : मराठी कवितेतील 

        सामाजिकता व समाज सेवक गाडगेबाबा )


= अन्य =

•मराठीतील आघाडीच्या सर्वच वाङमयीन नियतकालिकातून सातत्याने लेखन. नामवंत दिवाळी अंकातून सातत्याने कविता व इतर लेखन.

•काही नव्या लेखकांच्या पुस्तकांना प्रस्तावना लिहील्या आहेत.

• मराठी विषयाच्या अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय चर्चासत्रात सहभाग/ निबंध वाचन. 


# संशोधन :

मराठी ग्रामीण कादंबरीचा चिकित्सक अभ्यास (इ. स. २००० ते २०१०) या विषयावरील संशोधनास डॉ.बा.आं.म. विद्यापीठ, औरंगाबाद कडून पीएच.डी (विद्या वाचस्पति ) पदवी प्रदान (१३ जुलै २०१५)

          = आजीव सदस्य =

  • मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद

  • महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे.

  • शब्दगंध साहित्य परिषद, अहमदनगर

  • अ.भा. बालकुमार साहित्य संस्था, पुणे.


* संपादक मंडळ सदस्य तिफण त्रैमासिक, औरंगाबाद. (इ. स. २००९ ते २०१८)


—---------------------------------------------------------------------------------------------------------------


नवीनतम नोंदी



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर